धर्मराज्य महिला संघटना स्थापना मेळावा

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त 3 जानेवारी रोजी स्वायत्त-महाराष्ट्र महिला संघटनेच्या वतीने जाहीर महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. 3 जानेवारी-2014 रोजी सायंकाळी 5.00 ते 8.00 या वेळेत ठाण्यातील टाऊन हॉल, कोर्ट नाका, ठाणे (प.) येथे हा महिला मेळावा होईल. या मेळाव्याला पत्रकार स्वाती लोखंडे, शालिनी करंदीकर, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. यावेळी स्त्री मुक्ती संघटनेचे आयोजित ‘मुलगी झाली हो!’ ही नाटिका आयोजित करण्यात आली आहे. या महिला मेळाव्याला सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन स्वायत्त-महाराष्ट्र महिला संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

1) सकाळी 9.00 ते 10.00 - नाश्ता

2) सकाळी 10.00 ते 10.30 - प्रास्ताविक/स्वागत/सत्कार

3) सकाळी 10.30 ते 11.00 - महिला आंदोलनाची गाणी

सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 - चर्चासत्र

विषय :- महिला आंदोलन चर्चासभा काल, आज आणि उद्या.

वक्ते :- प्रा. पुष्पा भावे, सुलभा ब्रम्हे, राजन राजे, ज्योती महादेव, प्रा. मिनल सोहीनी.

4) दुपारी 2.00 ते 3.00  - भोजन

5) दुपारी 3.00 ते सायं. 5.00 - नाटक :- मुलगी झाली हो!

सायंकाळी 5.00 ते 6.00 - चर्चा

6) सायंकाळी 6.00 ते 6.30 - चहापान

सायंकाळी 6.30 ते 7.30 - समारोप

Tags:


    Bookings:

    Bookings are closed for this event.

आपले मत नोंदवा