इयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्रमित्रमैत्रीणींना संदेश

।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न! मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे! या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रास्त जाणीव मनात बाळगूनही मराठी संस्कृति-विकृति, मराठी अस्मिता-दुहीता, मराठी शौर्य-क्रौर्य, मराठी ज्ञा

...संपूर्ण लेख

ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!!

आमचा पाचवा ग्रामीण मराठी तरुण बळी गेला, ‘राक्षसी’ पोलीसी चाचणीत..... एकदोघांनी चाचणीअंति वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न कालपरवाच केला. .......हे काय चाललयं, या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात ? लहानपणी आम्ही सर्कशीत ”मौत का कुवाँ“ हा, मृत्युचं चुंबन घेणारा थरारक अनुभव घ्यायचो .... मात्र, असली ”मौत की दौड“ प्रथमच अनुभवतोयं..... भरदुपारी रणरणत्या उन्हात आणि अतिरेकी दमट हवामानात, आमच्या मराठी तरुणांना, ही जीवघेणी 5 किलोमीटरची दौड, नेमकी पोलीसदलातल्या क

...संपूर्ण लेख

20 मार्च – जागतिक चिमणी दिवसानिमित्त भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’ वाटणार ‘चिमण्यांची घरटी’!

जागतिक चिमणी दिनानिमित्त, भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’, 20 मार्च रोजी, पर्यावरण संरक्षणासाठी वाया गेलेल्या लाकूडफाट्यातून शेकडो ‘चिमण्यांची घरटी’, गृहसंकुल&चाळीत वाटणार असल्याची माहिती ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी दिलीय. गेली तीन वर्षे हा उपक्रम ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने सुरू आहे. चिमण्या, या पर्यावरणातील बदलांबाबत खूपच संवेदनशील असतात. धूर, दूषित पाणी, कर्णकर्कश आवाज, म

...संपूर्ण लेख

‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न

‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे खोपट विभागतर्फे ‘रक्तदान शिबीर’ संपन्न झाले. या शिबीरात ऐच्छिक 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सिव्हील रूग्णालयाचे डॉ. मनोजकुमार मोहन, शिल्पा कुलकर्णी (स्टाफ नर्स), अमृत झोमरे (टेक्निशिएन), रूपाली कदम (टेक्निकल सुपरवायझर), पल्लवी कैतकर (पी.आर

...संपूर्ण लेख

उल्हासनगर येथे मोफत हृद्यविकार तपासणी शिबीराचे आयोजन

‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘गोदरेज मेमोरियल रूग्णालय’’ यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उल्हासनगर येथे मोफत हृद्याविकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबीरात भगव्या व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना रक्तदाब तपासणी (30 वर्षावरील व्यक्तींसाठी), मधुमेह तपासणी (30 वर्षावरील व्यक्तींसाठी), डॉक्टरी सल्ल्यानुसार ECG (हृद्यास्पं

...संपूर्ण लेख

इडिकॉन, मुंबई कामगारांना मिळणार रूपये 14,440/- रूपयांची भरघोस वाढ.

दि. 24 - मुंबईतील गोरेगांव येथील मे. इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापन आणि राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’’ यांच्यात, त्रैवार्षिक पगारवाढीचा विक्रमी करार संपन्न झाला. या करारामुळे, ‘‘इडिकॉन’’ कामगारांना रूपये 14,440/- रूपयांची भरघोस वाढ मिळणार आहे. मुंबईतील गोरेगांव येथील मे. इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापन आणि राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’’ यांच्यात 1 जानेवारी-2014 ते 31 डिसे

...संपूर्ण लेख

कंत्राटी पध्दतीचे समूळ उच्चाटन आणि पर्यावरणाचे संपूर्ण संरक्षण हेच आमचे ध्येय – राजन राजे

कंत्राटी पध्दतीचे समूळ उच्चाटन आणि पर्यावरणाचे संपूर्ण संरक्षण हेच आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी सेंट्रल मैदानातील विराट जाहीर सभेत बोलताना व्यक्त केले. जाहीर सभेत ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डेसीबल यंत्रणा पक्षाच्यावतीने उभारण्यात आली होती. असे करणारा ‘धर्मराज्य पक्ष’ हा भारतातील पहिलाच पक्ष आहे. भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त ठाण्याच्या सेंट्रल मैदानात नुकतीच प्रचंड जाहीर सभा संपन्न झाली. याप्रसंगी राजन राजे बोलत होते. यावेळी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे नेते डाॅ. विष्वंभर चैधरी, न्या.

...संपूर्ण लेख

आदर्श अहवाल स्विकारून तत्काळ अंमलबजावणी करा – धर्मराज्य पक्षाची जाहीर मागणी

दि. 21 - आदर्श घोटाळयाचा चौकशी अहवाल स्विकारून त्याची तत्काळ अंमलबजावणी करा आणि कलंकित मंत्री तसेच वशिलेबाज अधिकारी या भ्रष्टाचारयांना कडक शिक्षा करा अषी संतप्त मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी केलीय. आदर्श घोटाळयाचा चौकशी अहवाल स्विकारून त्याची तत्काळ अंमलबजावणी करा आणि कलंकित मंत्री तसेच वशिलेबाज अधिकारी या भ्रष्टाचाऱ्यांना कडक शिक्षा करा अशी संतप्त मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी केलीय. आदर्श इमारतीतील घोटाळयाला जबाबदार कलंकित मंत्र्यांना आणि वशिलेबाज

...संपूर्ण लेख

धर्मराज्यची निबंध स्पर्धा – ७२५सायकलींचे बक्षीसरूपाने वाटप होणार

भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने पर्यावरण विषयाला चालना देण्यासाठी ‘मी सायकल चालविण्याचा निर्धार केलाय कारण…’ या विषयावर न्यू इंग्लिश स्कूल ठाणे येथे गुरूवारी सकाळी १० : ००  वाजता भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना ७२५सायकलींचे बक्षीसरूपाने वाटप होणार आहे. आरोग्य व पर्यावरण संरक्षणाचे प्रभावी साधन, वाहतूक कोंडीवरील सुलभ उपाय, हृदयरोग, मधुमेह, अस्थमा आदी रोगांवरील परिणामकारक उपाय, उत्तम शारिरीक व्यायाम, प्रदूषणा

...संपूर्ण लेख

धर्मराज्यची शुक्रवारी जाहीर सभा

भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या धर्मराज्य पक्षाची शुक्रवारी जाहीर सभा  सायंकाळी ठाण्याच्या सेंट्रल मैदानात होत आहे. यावेळी भ्रश्टाचार विरोधी जनआंदोलनाचे नेते डाॅ. विश्वंभर चौधरी, प्रसिध्द सामाजिक विचारवंत न्या. कोळसेपाटील, नामवंत पर्यावरण तज्ज्ञ अॅड गिरीष राऊत, गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द कामगार नेते राजन राजे असतील. भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ष्धर्मराज्य पक्षाष्च्या द्वितीय वर्धापनाच्या पूर्वसंध्येला आयोजित जाहीर सभा षुक्रवारए दिण् 15 नोव्हेंबर 2013 रोजीए सायंकाळी 6.00 वाजता ठा

...संपूर्ण लेख