वर्ष २०१४

दिनांक प्रेस नोट
०४/०६/२०१४प्रसिद्ध पर्यावरणवादी लेखक अतुल कहाते यांची उपस्थिती - पर्यावरण दिनानिमित्त 'धर्मराज्य पक्षा'ची शुक्रवारी 'जाहीर सभा'
०९/०६/२०१४धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांची खळबळजनक मागणी - काश्मीरसाठी असलेले ३७० कलम महाराष्ट्रासाठीही लागू करून महाराष्ट्राल स्वायत्तता द्या!
१६/०७/२०१४कापूरबावडी उड्डाणपूल त्वरित सुरु करा - नितिन देशपांडेघाणेकर नाट्यगृहातील पडझडीबद्दल 'धर्मराज्य पक्षा'ची तीव्र निदर्शने
२६/०६/२०१४धर्मराज्य पक्षाच्या तक्रारीची तत्काळ दखल - ठामपाने बुजवला ठाणेकर वाडीतले धोकादायक ड्रेनेज खड्डा
२७/०६/२०१४धर्मराज्य पक्षा'ची मुख्यमंत्रांकडे मागणी - महिला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र रेस्टरूप-चेंजिंग रुम-स्वछता रूम उपलब्ध करा
०७/०७/२०१४वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपाला 'धर्मराज्य पक्षा'चा जाहीर पाठिंबा
१७/०७/२०१४धर्मराज्य पक्षाचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रांना इशारा - परप्रांतियांच्या दादागिरीला वेळीच वेसण घाला, अन्यथा मराठी माणसांच्या हितासाठी रस्त्यावर उतरावे लागेल
१३/०८/२०१४सतिश शेट्टी आणि नरेंद्र दाभोळकर खुनाच्या तपासासाठी न्यायालयीन 'एसआयटी' नेमण्यात यावी - राजन राजे
१४/०८/२०१४सतिश शेट्टी आणि नरेंद्र दाभोळकर खुनाच्या तपासासाठी 'एसआयटी' नेमण्याकरिता 'धर्मराज्य पक्षा'चे धरणे आंदोलन
१८/०८/२०१४राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, राज्यपाल यांच्याकडे 'धर्मराज्य पक्षा'ची मागणी - सतिश शेट्टी आणि नरेंद्र दाभोळकर खुनाच्या तपासासाठी 'एसआयटी' स्थापन करा!
२५/०८/२०१४मुठभरांविरुद्ध बहुसंख्यकांनी उठाव करावा - न्या. बी. जी. कोळसे-पाटील
०३/०९/२०१४मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कचेरीवरील हल्याचा 'धर्मराज्य पक्षा'कडून तीव्र निषेध
२०/१०/२०१४मराठी 'बेळगाव'चे कानडी 'बेळगावी' करण्याच्या निषेधार्थ 'धर्मराज्य पक्षा'ची दादर (पूर्व) येथे बुधवारी संतप्त निदर्शने
२९/१०/२०१४बेळगाव'चे कानडी 'बेळगावी' करण्याच्या निषेधार्थ 'धर्मराज्य पक्षा'ने केली दादर (पूर्व) येथे बुधवारी संतप्त निदर्शने
१२/११/२०१४मुख्यमंत्रांना जनहिताचा १५ कलमी मसुदा सादर - 'धर्मराज्य पक्षा'चे धरणे आंदोलन संपन्न
१५/११/२०१४मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याबद्दल 'धर्मराज्य'कडून न्यायालयीन निर्णयाचे स्वागत
२४/११/२०१४इडिकॉन, मुंबई कामगारांना मिळणार रुपये १४,४००/- रुपयांची भरघोस वाढ
०९/१२/२०१४"धर्मराज्य पक्ष" व "गोदरेज मेमोरियल रुग्णालय" यांच्या संयुक्त विद्यमाने उल्हासनगर येथे मोफत हृदयविकार तपासणी शिबिर संपन्न
११/१२/२०१४दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या - राजन राजे
२२/१२/२०१४'धर्मराज्य पक्षा'चे ठामपा आयुक्तांना निवेदन - लोकमान्य नगर पाडा नं ४ येथील नाले व शौचालय यांची साफसफाई व दुरुस्ती करण्याची मागणी