सध्या बोकाळलेल्या बाल-लैंगिक गुन्हेगारीबाबत धर्मराज्य पक्षाची कडक भूमिका!

राष्ट्रीय गुन्हे-नोंदणी यंत्रणेनं (National Crime Records Bureau) जाहीर केलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार, आपल्या देशात दररोज 19 हून अधिक बालिकांवर लैंगिक-अत्याचार होत असल्याचं उघड झालयं. या माणुसकीला काळीमा फासणाया लैंगिक गुन्हेगारीत, मध्यप्रदेष, उत्तर प्रदेशच्या बरोबरीने महाराष्ट्र आघाडीवर असावा; यासारखं दुर्दैव कुठलही नाही! या व अशा तऱ्हेच्या लैंगिक-गुन्हेगारीत परप्रांतीयांच्या सहभागाच्या प्रमाणाबाबत जरूर संषोधन व्हायला हवेचं पण, त्याचबरोबर चंगळवादामुळे ढासळत्या मूल्यव्यवस्थेची व समाजात वाढीस लागलेल्या संवेदनषून्यतेची देखील खोलवर चर्चा होऊन, आधुनिक जीवनपध्दतीबाबत फेरविचार होण्याची नितांत

...संपूर्ण लेख

आण्विक अपघात पहिला स्मृतीदिन

गेल्या वर्षी ११ मार्च-२०११ रोजी जपानमध्ये झालेल्या फुकुशिमा-दायची या अणूऊर्जा प्रकल्पातील त्सुनामी पश्चात झालेल्या विनाशकारी आण्विक-अपघाताच्या प्रथम-स्मृतिदिनानिमित्त देशात व जगभरात ११ मार्च-रविवार रोजी अणूऊर्जेविरोधात मोठ्याप्रमाणावर निदर्शने करण्यात आली. कोकणातील प्रस्तावित १०,००० मेगावँट जैतापूर-आण्विकप्रकल्पाला या फुकुशिमा-स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर तीव्र विरोध दर्शविण्यासाठी 'धर्मराज्य पक्षा'ने ठाणे शहरात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी निदर्शनं केली. " जपानला ठेच ....भारत शहाणा; होणार की, नाही??? " हे या निदर्शनांचं मुख्य सू

...संपूर्ण लेख