उल्हासनगर – मोफत हृद्यविकार तपासणी शिबीर

  • स्थळउल्हासनगर
  • सद्य स्थितीसंपन्न
  • सुरुवात दिनांक१३-१२-२०१४
  • संपन्न दिनांक १३-१२-२०१४
  • कालावधी१ दिवस

‘‘धर्मराज्य पक्ष’’‘‘गोदरेज मेमोरियल रूग्णालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उल्हासनगर येथे मोफत हृद्याविकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

या शिबीरात भगव्या व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना रक्तदाब तपासणी (30 वर्षावरील व्यक्तींसाठी), मधुमेह तपासणी (30 वर्षावरील व्यक्तींसाठी), डॉक्टरी सल्ल्यानुसार ECG (हृद्यास्पंदनालेख) तपासणी आदी तपासण्या व डॉक्टरांचा सल्ला मोफत देण्यात येणार आहे. सदर शिबीर रविवार, दि. 7 डिसेंबर&2014 रोजी, सकाळी 10.30 ते दुपारी 3.00 यावेळेत, साईनाथ मित्र मंडळ, एमआयडीसी वॉटर टँक रोड, बिर्ला मंदिर, शिवनेरी नगर, उल्हासनगर&1 या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक लोकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘‘धर्मराज्य पक्षा’’चे उल्हासनगर (शहर) विधानसभा अध्यक्ष गौतम बस्ते (मो.नं. 9987064746) यांनी केले आहे.