धर्मराज्य पक्ष संस्थापना

बुधवार दि.१६ नोव्हेंबर-२०११ रोजी ‘धर्मराज्य’ या नवीन राजकीय पक्षाची स्थापना व उदघाटन सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात पार पडला.