अणूऊर्जा विरोध निदर्शने

कोकणातील प्रस्तावित जैतापूर-आण्विकप्रकल्पाला या फुकुशिमा-स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर तीव्र विरोध दर्शविण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’ने ठाणे शहरात अनेक निदर्शनं केली.