पर्यावरण जनजागृती

प्रसिद्ध पर्यावरणवादी लेखक व विचारवंत अतुल कहाते यांनी सांगितले की, भारताने भूतान आणि अमेरिका यांच्यातील मध्येबिंदू स्विकारून जगायला शिकायला हवे’

‘अर्थक्रांती’ व्याख्यान

‘आर्थिक विषमता’ दूर करण्यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने ‘अर्थक्रांती’चे जनक मा. अनिल बोकील यांचे विशेष जाहीर व्याख्यान ठाणे येथे आयोजित करण्यात आले.

सायकल महारॅली ठाणे

‘कार्बन-उत्सर्जन’ किमान पातळीवर राखणाऱ्या ‘पर्यावरणस्नेही’ सायकल वापराला चालना मिळण्यासाठी “धर्मराज्य पक्षा”ची सायकल-महारॅली आयोजित करण्यात आली.