‘अर्थक्रांती’ व्याख्यान

‘आर्थिक विषमता’ दूर करण्यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने ‘अर्थक्रांती’चे जनक मा. अनिल बोकील यांचे विशेष जाहीर व्याख्यान ठाणे येथे आयोजित करण्यात आले.