सायकल महारॅली ठाणे

‘कार्बन-उत्सर्जन’ किमान पातळीवर राखणाऱ्या ‘पर्यावरणस्नेही’ सायकल वापराला चालना मिळण्यासाठी “धर्मराज्य पक्षा”ची सायकल-महारॅली आयोजित करण्यात आली.