काजिर्डा शेतकरी परिषद

शासनाने ताब्यात घेतलेल्या जमिनी परत कराव्यात, जामदा लघु पाटबंधारे प्रकल्प उभारावा अशी संपूर्ण ग्रामस्थांच्या उपस्थितीत एकमताने मागणी करण्यात आली.