उद्धवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या चार दिवसांपूर्वी झालेल्या निर्घृण हत्येनं संपूर्ण ठाणे शहर हादरुन गेल्याच्या पार्श्वभूमीवर..’भयमुक्त ठाणे’ विषयावर आधारित आज दि.३ ऑक्टोबर-२०२६ रोजी टीप टाॅप प्लाझा, ठाणे येथे आयोजित केल्या पत्रकार परिषदेतील क्षणचित्रे 