प्रदीप पूर्णेकर हत्येच्या पार्श्वभूमीवर ‘भयमुक्त ठाणे’साठी सर्वपक्षीय पत्रकार परिषद!

उद्धवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या चार दिवसांपूर्वी झालेल्या निर्घृण हत्येनं संपूर्ण ठाणे शहर हादरुन गेल्याच्या पार्श्वभूमीवर..’भयमुक्त ठाणे’ विषयावर आधारित आज दि.३ ऑक्टोबर-२०२६ रोजी टीप टाॅप प्लाझा, ठाणे येथे आयोजित केल्या पत्रकार परिषदेतील क्षणचित्रे

No comments
Leave Your Comment

error: Content is protected !!